Making Creative Fashionable Masks / कल्पक फॅॅॅॅॅशनेबल मास्क बनविण्याची स्पर्धा

Welcome to Creative Foundation

Rules
स्पर्धेचे  नियम
1. Participant should be below 18 years of age. No Entry Fee
1. 18 वर्षांखालील कोणीही व्यक्ती या स्पर्धेत भाग घेऊ शकते. स्पर्धा विनाशुल्क आहे.
2. Participants should make the mask (fashionable & creative design), by hand or by machine, at home.
2. स्पर्धकाने आपल्या घरीच, हाताने किंवा मशीनच्या साहाय्याने मास्क बनवावा.
3. Due of the Covid 19 pandemic, wearing a mask is going to be a necessity in coming days. Therefore protection and safety measures should not get compromised while designing the mask.
3. कोरोनापासून संरक्षणासाठी मास्क वापरणे हे पुढील कित्येक महिने अत्यंत गरजेचे असणार आहे. त्यामुळे मास्क बनविताना संरक्षण व अपेक्षित सुरक्षिततेशी किंचितही तडजोड होता कामा नये.
4. Participants should prepare the video explaining the utility and fashion aspects of the mask. Duration of the video should not be more than one minute.
4. स्पर्धकाने मास्कची उपयुक्तता व त्यातील फॅशन विशद करणारा एक व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे. व्हिडीओ जास्तीत जास्त एका मिनिटाचा असावा.
5. Along with the video, 3 photographs showing someone wearing a mask should also be sent to a following mobile no via WhatsApp. Mob no. is 7678058610.
5. मास्क कोणाला तरी प्रत्यक्ष घालून त्याचे 3 फोटो काढावेत आणि तेही व्हिडिओ बरोबर पाठवावेत खालील नंबरवर व्हॉट्सअप द्वारा पाठवावेत.
मोबाईल नं. 7678058610
6. Full name of the participant should be written under the photograph.
6. फोटोखाली स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव लिहावे.
 
7. The last date for posting the photographs and video is 31st of May 2020.
Please note that this mobile no. is only for posting video and photographs. Calling on this no is strictly prohibited.
7. व्हिडिओ व फोटो पाठविण्याची शेवटची तारीख 31 मे 2020 आहे.
वरील मोबाईल नंबर फक्त व्हिडिओ व फोटो पाठविण्यासाठी आहे याची कृपया नोंद घ्यावी. या नंबरवर कृपया फोन करु नये.
8. 50 attractive designs will be published on our website, and first 3 winners will be awarded personally once the lockdown is over.
8. निवडक 50 फोटो आमच्या वेबसाईटवर प्रकाशित केले जातील. तसेच 3 विजेत्यांना लॉकडाऊन संपल्यानंतर व्यक्तीश: सन्मानित करण्यात येईल.
9. Organisers’ decision will be final
९.आयोजकांचा निर्णय अंतिम राहिल.

No front page content has been created yet.

soty live

Know more about Associates